Publisher's Synopsis
मानवी मेंदूची अमाप कार्यक्षमता हेच मानवी जीवनातीलसर्वांत मोठे रहस्य आहे. मेंदू हा काही साधा अवयव नाही, तर आपले जीवन सर्वोच्च शिखरावर पोचविण्याचे ते साधन आहे. मानवी सभ्यपणाने अजून सर्वस्व गमावलेले नाही, त्याचा पुरावा म्हणजे विश्वरूप यांचे हे लेखन आहे.