Publisher's Synopsis
मराठी सारस्वतात आपले लहानसे योगदान वाहते शब्द आहे . निसर्ग हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे . निसर्गात भटकताना वाटलेल्या भावनांचा हा शब्दांत केलेला अविष्कार आहे . कुठेही फार मोठा अविर्भाव यात नाही, म्हणूनच कवी मनाला या कविता भिडतात . निसर्ग साधा सोपा आहे तसाच हा वाहते शब्द हा कवितांचा प्रवाह आहे .